कारभारी लयभारी या मालिकेतील कारभारनीने म्हणजेच अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने गावरान मुंडे रिमिक्स कारभारी लयभारी हे हटके गाणं तयार केलंय. हे गाणं तयार करण्यासाठी तिला इतर सहकलाकारांनी सुद्धा साथ दिलीये हे गाणं सध्या कमालीचं व्हायरल होत असून तिच्या या गायकी अंदाजाचं अनेक जण कौतु करतायेत. तुम्ही जर हे गाणं अजून ऐकलं नसेल तर ही झलक तुमच्यासाठी -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnushkaSarkate #KarbhariLaiBhari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber